Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘स्वच्छ भारत अभियान २०२३’मध्ये पाचगणी नगरपरिषद पश्चिम विभागात प्रथम; मुख्याधिकाऱ्यांचं होतंय कौतुक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 18:06

पाचगणी / लहू चव्हाण : स्वच्छ भारत अभियान २०२३ सर्वेक्षणात प्रशासकीय राजवटीतही पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने देश पातळीवर पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला. पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या वतीने दिल्ली येथील भारत मंडपम या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि.११) पार पडणार आहे. यासाठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेस निमंत्रित करण्यात आले आहे. गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते. या अभियानांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक वेगवेगळ्या निकषानुसार सर्वेक्षण करते व देशपातळीवर आणि राज्यपातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ साठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेस पश्चिम विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून, या निमित्ताने नगरपरिषदेचे कार्यक्षम प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी या कामगिरीबद्दल पाचगणी शहरातील नागरिकांचे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आणि सर्व पालिका कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

भावनिक त्रासातून सावरायचे असेल तर, 'या' गोष्टी करून बघा, नक्की फायदा होईल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.