Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“…तर आम्ही राष्ट्रवादी आणि अजित पवारांना बरोबर घेतलेच नसते”, विनोद तावडेंचं नागपुरात वक्तव्य

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 16 December 2023, 20:58
BJP leader Vinod Tawde sends legal notice to Rahul Gandhi, Mallikarjun Kharge: ‘Apologise unconditionally’

नागपूर : उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाशी गद्दारी केली नसती तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सोबतच घेतले नसते. परंतु, आता राज्यात महायुती असल्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत. राज्यातील ४८ पैकी ४५ पेक्षा अधिक जागेवर विजयी होऊ, असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने विनोद तावडे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना- भाजप युतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केल्यामुळे एकनाथ शिंदे त्यातून बाहेर पडले. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार असतानाच राष्ट्रवादीचे अजित पवार आमच्यासोबत आले. त्यावेळी जर उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती, तर आज अजित पवार यांना सोबत घेतले नसते. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीनंतरच राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णयही सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने २०१४ नंतर राजकारणाची दिशा बदलली असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य लोकसभेच्या चारशे जागांचे आहे, असंही तावडे म्हणाले.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post
Charan Das Mahant is Cong's CLP in Chhattisgarh, Jitu Patwari replaces Kamal Nath as MP party president

मध्यप्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय, कमलनाथ यांना अध्यक्षपदावरून हटवले; छत्तीसगडमध्ये 'या' नेत्याकडे जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp