Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारमध्ये बसून शासकीय फाईलींवर सह्या करणे अधिकाऱ्याला पडले महागात, मुख्यमंत्र्यांनी दिले थेट निलंबनाचे आदेश

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 30 July 2025, 8:18

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याला बिअर बारमध्ये बसून सरकारी फाईलींवर सह्या करणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणानंतर सरकारी कामांमधली बेफिकीरी पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत. सरकारी कर्मचारी हे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता असून अधिकाऱ्याचे नाव देवानंद सोनटक्के आहे.

दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, सोनटक्के ठेकेदारासोबत बिअर पीत होते आणि त्याचवेळी ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या महत्त्वाच्या फाईली तपासत आणि त्यावर सह्या करत होते. व्हिडीओमध्ये नागपूरमधील मनीष नगर येथील एका बिअर बारमध्ये दुपारी 3 च्या सुमारास तीन सरकारी अधिकारी बियर पीत टेबलावर शासकीय फाईली उघडून त्यांची पडताळणी करत सह्या करत होते. व्हिडीओमध्ये दिसत आहे कि, त्यांच्यासमोर फाईलींचा मोठा गठ्ठा होता. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण  प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

या प्रकरणाची बातमी माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर देवानंद सोनटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अखंडित वीजेसाठी निंबोडी ग्रामपंचायतीचा आक्रमक पवित्रा, १६ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

Tuesday, 13 October 2026, 9:21

कर्जमाफीची तिसरी यादी आली! तुमचं नाव असेल तर लगेच करा हे काम, अन्यथा मिळणार नाही लाभ

Tuesday, 13 October 2026, 8:35

“तुमचा पेशंट खाली पडलाय… गाडी थांबवा!” धावत्या ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला अन् चालक, वॉर्डबॉयला कळलंच नाही; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Tuesday, 13 October 2026, 8:24

महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा! कुठे तापमान 38°C पार, तर कुठे दमट हवामानाचा त्रास? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 13 October 2026, 8:11

MPSC चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे! FDA मधून बदली झाली की नाही? मुंढेंनी स्वतःच केला खुलासा

Tuesday, 13 October 2026, 8:01

Daily Horoscope: 13 ऑक्टोबरला कोणाची होणार भरभराट? मेष ते मीन, जाणून घ्या आजचे भविष्य

Tuesday, 13 October 2026, 7:42
Next Post

जळगाव येथे संशयित आरोपींना कपडे काढून एकमेकांसोबत करायला लावले अश्लील चाळे अन् नंतर केली अमानुष मारहाण; उपनिरीक्षकाला तातडीने केले निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp