Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमरावतीत बस दरीत कोसळली.. ! बसमध्ये 25 ते 30 प्रवासी; 6 गंभीर जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 July 2024, 15:13

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून बस अपघाताची घटना समोर आली आहे. अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील ‘हाय पॉईंट’ जवळ बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये 25 से 30 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही बस अकोटवरून मध्यप्रदेशच्या दिशेने जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोटवरून मध्यप्रदेशच्या दिशेने प्रवाशांनी भरलेली बस जात होती. सातपुडा पर्वतरांगात आकोट धारणी घाटात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली. या अपघातात 6 जण गंभीर, तर 8 ते 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने बसमधील सर्व लहान मुलं सुरक्षित असल्याची माहिती आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सतीश सालियन यांनी केलेले मानहानीचे आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळले; 500 कोटींच्या नोटिशीला दिले उत्तर

Thursday, 24 September 2026, 10:15

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा! साहिलच्या शेवटच्या 20 मिनिटांचा CCTV समोर; क्लासरूममधील थरार उघड?

Thursday, 24 September 2026, 10:00

पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठे ट्रॅफिक बदल! 17 प्रमुख रस्ते बंद, 48 तास अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Thursday, 24 September 2026, 9:36

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

Thursday, 24 September 2026, 9:32

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर अचानक गोंधळ! मालगाडी बंद पडली अन् प्रवाशांचे झाले हाल

Thursday, 24 September 2026, 9:16

मेट्रो सुरू होणार होती, पण आला ‘हा’ अडथळा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं उद्घाटन पुढे ढकललं

Thursday, 24 September 2026, 9:06
Next Post

पाच जण वाहून गेल्यावर प्रशासनाला जाग; लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp