Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय? पडळकरांची संघर्ष यात्रेवर जहरी टीका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 13:54

Rohit Pawar On Gopicahand Padalkar : रोहित पवार बिनडोक माणूस आहे, आणि त्यांना सल्ला देणारा बेअक्कल आहे. संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करत आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रोहित पवार यांचा संघर्ष यात्रेचा चांगलाच समाचार घेतला.

 

यावेळी पडळकर म्हणाले, रोहित पवार बिनडोक माणूस आहे. त्यांना जो सल्ला देतो तो देखील बेअक्कल आहे. रोहित पवारांनी कधी संघर्ष बघितला? संघर्ष आणि रोहित पवार यांचा संबंध काय? असा सवाल देखील पडळकरांनी रोहित पवारांना केला आहे. तसेच राज्यात त्यांच्या संघर्ष यात्रेला कुठेच रिस्पॉन्स मिळाला नाही. संघर्ष यात्रा फेल झाली म्हणून काहीतरी स्टंट करायचा. संघर्ष यात्रा अपयशी ठरल्यामुळे त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. मी सभागृहात नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18

‘पहिले मी झोपणार’ पुण्यात रात्रपाळीवरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये राडा; सहकाऱ्याचा गळा आवळला अन्…

Tuesday, 14 April 2026, 19:43

इंदापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; भीम गौरव रॅलीने शहर दुमदुमले

Tuesday, 14 April 2026, 19:39

सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? ‘त्या’ निनावी पत्रावर रुपाली चाकणकरांनी दिलं सडेतोड उत्तर म्हणाल्या “हा बदनामीचा कुटील डाव”

Tuesday, 14 April 2026, 19:05

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक लांबणीवर! 26 एप्रिलला बैठक, तर 1 मे ला आळंदीत जाहीर होणार वारीचं अंतिम वेळापत्रक

Tuesday, 14 April 2026, 18:30

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05
Next Post

खासदार सुप्रिया सुळे संसदेत 'नंबर १'; संसद महारत्न पुरस्काराने दुसऱ्यांदा होणार सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.