Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईवडील, भाऊ चारचाकी वाहनाने मुलीच्या घरी आले आणि… प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे सिनेस्टाइल अपहरण; १६ जणांविरुद्ध गुन्हा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 May 2024, 14:44
relatives kidnapped woman from home in malegaon washim

मालेगाव (वाशीम): आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या मुलीचे तिच्या माहेरच्या मंडळीने सिनेस्टाइल अपहरण केल्याची घटना २२ मे रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालेगाव शहरातील अकोला फाटास्थित गाडगेबाबानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील मुलाचे आंतरजातीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले आणि कुटुंबीयांच्या विरोधानंतरही त्याने प्रेमविवाह केला. मात्र, मुलीच्या घरच्यांचा आंतरजातीय विवाहाला विरोध असल्याने तेव्हापासून दोघेही मालेगाव येथील गाडगेबाबानगर येथे मुलाच्या घरी राहत होते.

दरम्यान, यापूर्वी मुलीचे आईवडील मुलीला घेण्यासाठी घरी आले होते. मात्र, ती सोबत न आल्याने २२ मे रोजी दुपारी मुलीचे आईवडील, भाऊ, काही महिला व पुरुष एमएच ३७ एडी ५७२२ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने आले व त्यांनी नवविवाहितेचे हात पकडून ओढत घराबाहेर आणले व तिला वाहनात टाकून पोबारा केला. अशा तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांविद्ध गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट;नेमका प्रकार काय?म्हणाले, “मी फक्त…….

Saturday, 5 September 2026, 12:53

खेळाडूंचं बोगस सर्टिफिकेट, थेट पोलीस भरतीत एन्ट्री!पुण्यात 19 उमेदवारांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर

Saturday, 5 September 2026, 12:32

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक? उपोषणाचा 8वा दिवस, उपचार घेण्यास पुन्हा नकार

Saturday, 5 September 2026, 12:16

थेऊर फाटा येथे रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक; ‘झोमॅटो’ डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू, अज्ञात ट्रक चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 5 September 2026, 11:59

हिंजवडीच्या समस्यांवर बोलणं पडलं महागात? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी खबरदारी म्हणून IT अभियंत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saturday, 5 September 2026, 11:50

दहीहंडीच्या उत्सवात काळाचा घाला, पुण्यात लोखंडी स्ट्रक्चर डोक्यात पडून महिलेचा मृत्यू

Saturday, 5 September 2026, 11:28
Next Post

वादळी पावसामुळे बारामतीजवळ पक्ष्यांची अनेक पिल्लं मृत तर काही जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp