Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News: अंबाझरी तलावात आढळला पोलिसाचा मृतदेह; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 13:48
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Nagpur News: नागपूर : नागपूर शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून त्रस्त झालेल्या संबंधित कर्मचाऱ्याने अंबाझरी तलावात उडी मारून आपले जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. 24 फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्याचा अंदाज असून सकाळी तलावात मृतदेह (Deathbody) आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार,  शिलरत्न बेलेकर असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते वाघदरी-इसासनी परिसरात राहत होते. सकाळच्या वेळी काही तरुण अंबाझरी तलाव परिसरात गेले असता पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला. जवळ सापडलेल्या ओळखपत्रावरून मृताची ओळख पटवण्यात आली.

माहितीनुसार, गेल्या 2 वर्षांपासून त्यांचे पत्नीशी मतभेद सुरू होते. कौटुंबिक वादामुळे पत्नी माहेरी राहत होती, तर बेलेकर दोन मुलांसह इसासनी येथील घरी राहत होते. काही दिवसांपासून मुलांच्या ताब्यावरून तणाव वाढला होता. 19 फेब्रुवारीपासून ते ड्युटीवर गैरहजर होते. घरी न परतल्याने त्यांच्या भावाने 22 फेब्रुवारी रोजी प्रतापनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी शासकीय मेडिकल रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची बदली हिंगणा पोलीस ठाण्यातून प्रतापनगर पोलीस ठाण्यात झाली होती. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

Donald Trump: तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा खून झाला असता; ऑपरेशन सिंदूरवर ट्रम्प यांचा धक्कादायक दावा...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp