Friday, March 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Blast : कामगारांचा दुर्दैवी अंत, मुख्यमंत्र्याकडून काटोलमधील भीषण स्फोटातील मृत कामगारांना ५ लाखांच्या मदतीची घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 16:25
Nagpur Blast

photo- social media

Nagpur Blast : काटोल तालुक्यातील मौजा येनबिहीर येथे रविवारी (March 1, 2026) सकाळी सुमारे 7.45 वाजता घडलेल्या भीषण औद्योगिक स्फोटाने संपूर्ण विदर्भ हादरून गेला. SBL Energy Ltd या खासगी कंपनीच्या कारखान्यात डिटोनेटर तयार करत असताना झालेल्या या स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Nagpur Blast)

या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तातडीची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय संबंधित कंपनीकडूनही स्वतंत्रपणे मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात कसा घडला?

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट डिटोनेटरच्या अंतिम ‘क्रिम्पिंग’ प्रक्रियेदरम्यान झाला. डिटोनेटर हे मोठ्या स्फोटकाला सक्रिय करण्यासाठी वापरले जाणारे अतिशय संवेदनशील उपकरण असते. त्यामध्ये स्फोटक द्रव्याचे प्रमाण कमी असले, तरी उत्पादन प्रक्रियेत अगदी छोटा धक्का, घर्षण किंवा तांत्रिक बिघाडही प्राणघातक ठरू शकतो.

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार आहे.#Nagpur https://t.co/QPpxd78SnV

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 1, 2026

स्फोट झालेले डिटोनेटर हे नॉन-इलेक्ट्रिक प्रकारचे होते. या प्रकारात विद्युत प्रवाहाऐवजी धक्क्यामुळे स्फोट होतो. पूर्वी वापरले जाणारे इलेक्ट्रिक डिटोनेटर सरकारने बंद केले होते, कारण ते अधिक धोकादायक मानले जात आणि त्यांच्या गैरवापराची भीती होती. सध्या उद्योग क्षेत्रात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर वापरले जातात, जे विशिष्ट ‘लॉगर’ उपकरणाशिवाय सक्रिय होत नाहीत. कंपनीने स्पष्ट केले आहे की, येथे तयार होणारे डिटोनेटर औद्योगिक वापरासाठी होते, लष्करी कारणांसाठी नव्हे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : कामाचं आमिष दाखवून आणलं अन्… पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आंतरराज्यीय देहव्यापाराचं रॅकेट.

Friday, 6 March 2026, 14:37

Pune News: वसंत मोरेंना ‘ते’ वक्तव्य भोवले; अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Friday, 6 March 2026, 12:47

Yavat News: खुटबावमध्ये कोंबड्यांचा कुजका कचरा टाकताना दोन परप्रांतीय रंगेहाथ पकडले; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

Friday, 6 March 2026, 12:34

Pimpri-Chinchwad: शेअर बाजारात जास्त नफ्याचं आमिष अन् नवी सांगवी येथील तिघांना 9.50 लाखांचा गंडा

Friday, 6 March 2026, 12:25
Accident

Loni Kalbhor: लोणी काळभोर येथे ट्रकची कारला जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

Friday, 6 March 2026, 11:56

Jishnu Dev Varma: महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; कोण आहेत जिष्णू देव वर्मा? जाणून घ्या

Friday, 6 March 2026, 11:45
Next Post
Gold Silver Rate

Gold Silver Rate : सुवर्ण बाजारात आजवरची सर्वात मोठी उलथापालथ! एका रात्रीत सोन्या - चांदीचे भाव गगणाला भिडले; काय आहेत आजचे भाव? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.