Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

nagpur news: पेट्रोल पंपांना पोलिसांची सुरक्षा; दंगल नियंत्रण पथक, १५ सशस्त्र पोलिसांची स्ट्रायकिंग फोर्स सज्ज

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 3 January 2024, 12:55

nagpur news : नागपूर: नागपूर शहरातील शहरातमध्ये पेट्रोल पंपांना छावणीचे स्वरूप आले आहे. पेट्रोल पंपांमध्ये नुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या स्वत: च्या नेतृत्वात कळमेश्वरमध्ये पोलिस दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बोखेडीसह तीन ठिकाणी असलेल्या इंधन डेपोमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची कडेकोट बंदोबस्त तेनात करण्यात आला आहे.

जाळपोळ, १६ जणांना अटक
ट्रकचालकांनी सोमवारी दुपारी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव येथे रास्ता रोको करून टायर जाळले. याप्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा दाखल करून १६ जणांना अटक केली. याशिवाय गोंडखैरीतही चक्काजाम आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर, वर्धा , भंडारा व अमरावतीला इंधन पुरवठा केला जातो. पुरवठा सुरळीत राहावा याची विशेष काळजी घेण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातील सहा उपविभागांतर्गत १५ सशस्त्र पोलिसांची स्ट्रायकिंग फोर्स तसेच दंगल नियंत्रण पथक सज्ज आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना इंधन कमी पडणार नाही, याची विशेष काळजी ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

 

पेट्रोलसाठी मारहाण
पंपावर इंधन भरण्यावरून झालेल्या वादातून सहा जणांनी डीआरएम कार्यालयातील कर्मचाऱ्यावर हल्ला केला. त्यात कर्मचारी अंकित मनोहर मडावी (वय २१ रा. खलाशी लाइन, मोहननगर ) जखमी झाला. सोमवारी रात्री ११ वाजता अंकित हा संविधान चौकातील पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला.

पेट्रोल टँकर पंपापर्यंत पोहचवण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. पेट्रोल पंप मालक , डेपोचे अधिकारी, ग्रामीण व शहर पोलिसांच्या अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. परिस्थितीनुसार उपाययोजना आखण्यात येत आहेत. जिल्ह्यातून , अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

शरदचंद्रजी पवार बी.एड. महाविद्यालयातर्फे ऊसतोड मजूरांना ब्लॅंकेट वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.