Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अस्थमाच्या अटॅकने आईचा मृत्यू, बातमी कळताच मुलीने पंख्याला लटकत केला आयुष्याचा शेवट; एकाच दिवशी झालेल्या मायलेकीच्या मृत्यूने हळहळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 November 2024, 16:03
married woman committed suicide in shikrapur Pune

चंद्रपूर: आईच्या मृत्यूचे दुःख असहाय्य झालेल्या एका अल्पवयीन मुलीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळच्या सुमारास रामनगर वेकोलि वसाहतीमध्ये उघडकीस आली. एकाच दिवशी आई व मुलीचा मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अल्पवयीन मुलीची आई तिरुमला श्रीनिवास कादासी (४२ वर्षे, रा. रामनगर, घुग्घुस) यांना रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अस्थमाचा अटॅक आल्याने त्यांना राजीव रतन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतदेह घरी परत आणला.

दरम्यान, आईच्या मृत्यूचे दुःख असहाय्य झाल्याने गायत्री श्रीनिवास कादासी (१६ वर्षे, रा. रामनगर, घुग्घूस) या मुलीने रविवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास घराच्या आतील खोलीत पंख्याला बेडशीट बांधून आत्महत्या केली, बराच वेळ होऊनही मुलगी खोलीतून न आल्याने रविवारी सकाळी दार तोडले तेव्हा मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. एकाच दिवशी आई व मुलीचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19
Next Post
pick-up-caught-with-fire-in-koregaon-bhima-pune

कोरेगाव भीमात पिकअप जळून खाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.