Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Buldhana News : मोठा अपघात ! मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवलं; थरकाप उडवणारी घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 7:12
Accident near navale bridge on mumbai Bangalore highway no casualty pune

Buldhana News : बुलढाण्यात थर्टी फर्स्टच्या रात्री अपघात आहे झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाने दारुच्या नशेत भरधाव वेगात कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थरकाप उडवणारी ही घटना शेगाव -बाळापूर मार्गावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शेगाव -बाळापूर मार्गावर अपघातग्रस्त कारमधून ४ तरुण प्रवास करत होते. कारचालक हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोरुन जात असलेल्या दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना भरधाव कार धडकली. भरधाव वेगात कारने वाहनांना धडक दिल्यानंतर कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05
Next Post

स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे? 'हे' आहेत 7 हजार रूपयांमध्ये बेस्ट फोन्स...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.