Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागपुरात सराईत गुन्हेगार बादल नेताम तडीपार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 10 June 2024, 21:53
teachers beats man in shirur pune

नागपूर : शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला एक वर्षांसाठी शहरातून तडीपार केले. बादल उर्फ सुनील नाना नेताम (२०, रा. जंबोदीपनगर, आदिवासी झोपडपट्टी) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

बादल नेताम हा आपल्या परिसरातील लोकांना दमदाटी करणे, मारहाण करणे, बेकायदेशीरपणे मोहफुलाची दारू, देशी दारूविक्रीसाठी जवळ बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करतो. तसेच इतरांचे जीवित व व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य करतो. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. त्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. आरोपीच्या बेकायदेशीर वागण्यासह वाईट कृत्यांमुळे लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. परंतु त्याच्या प्रवृत्तीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे गुन्हेगाराविरुद्ध हुडकेश्वरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपीला तडीपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. उपायुक्तांनी आरोपीला नागपूर शहर हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

Monday, 28 September 2026, 15:54

पुण्यात गांजा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त; सहा जण गजाआड! ९.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त; १.०४४ किलो गांजासह कार, मोबाईल हस्तगत

Monday, 28 September 2026, 15:34

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12
Next Post
Panevl police destroy gutkha worth of 12 lakh

पनवेलमध्ये पोलिसांनी लाखोंचा गुटखा केला नष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp