Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘ते’ 3 नराधम आले दिवसाढवळ्या 14 वर्षीय मुलीच्या तोंडावर मारला स्प्रे अन् नंतर…..शाळकरी तरुणीसोबत घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 10 October 2025, 12:54

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्याला (Crime News) हादरवून सोडणारी एक मोठी घटना समोर आली आहे. मलकापूर (Malkapur) ते मोताळा रोडवर दिवसाढवळ्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संतप्त नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला आणि त्यांनी तिघांनाही पकडून पोलिसांच्या हवाली केले.

 मुलीचे अपहरण 

मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गाठले. तिला बेशुद्ध (Unconscious) करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.

 

हा अपहरणाचा प्रयत्न सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. नागरिकांनी तात्काळ तत्परता दाखवत आरोपींच्या कारचा (Car) पाठलाग (Chase) केला. पाठलागानंतर जमावाने या तिन्ही आरोपींना पकडले. यावेळी संतप्त जमावाने त्यांना चांगलाच चोप दिला, तसेच त्यांच्या कारची तोडफोड केली.

आरोपी बीड आणि यूपीचे:

मारहाणीनंतर नागरिकांनी या आरोपींना बोरखेडी पोलिसांच्या (Borkhedi Police) स्वाधीन केले. प्राथमिक माहितीनुसार, पकडलेल्या 3 आरोपींपैकी 2 जण बीड (Beed) जिल्ह्यातील, तर 1 आरोपी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आहे. अपहरण नेमके कोणत्या उद्देशाने केले जात होते, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Tuesday, 28 July 2026, 8:58

21 वर्षांचं नातं अन् दुसरं लग्न! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यावर आरोप; पुणे जिल्हा परिषदेच्या सभेत घुसून अंगावर पेट्रोल ओतलं अन्

Tuesday, 28 July 2026, 8:44

नापास झाला अन् परीक्षा पुन्हा घ्यावी म्हणून रचला पेपरफुटीचा बनाव; MPSC पेपरफुटीचा दावा ठरला खोटा

Tuesday, 28 July 2026, 8:19

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59
Next Post

Pune News : अजित पवारांना मुरलीधर मोहोळांचे थेट आव्हान; अध्यक्षपदासाठी होणार लढत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.