Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“सांगितलं तर पोट कापेन” म्हणत 10 आणि 4 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर 65 वर्षीय नराधमाने केला अत्याचार; पिंपरी-चिंचवड येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 28 July 2026, 8:58

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीने दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे कुटुंब आणि आरोपी दोघेही मजुरीचे काम करतात. घरातील सर्व सदस्य कामासाठी बाहेर गेले असताना 10 वर्षांची मुलगी आणि तिची 4 वर्षांची लहान बहीण घरी एकट्या होत्या. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपी रमझान बागवान याने मोठ्या मुलीला आपल्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात आला. संध्याकाळी मुलींचे पालक घरी परतल्यानंतर संबंधित महिलेने त्यांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी मुलींशी संवाद साधला असता त्यांनी रडत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

 

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीकडून मे महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. मोठ्या मुलीवर 4 वेळा तर लहान बहिणीवर 1 वेळा अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपी देत असल्यामुळे दोन्ही मुली घाबरलेल्या होत्या. तसेच आरोपी मुलींना पोट कापायची धमकी द्यायचा. यामुळे चिमुकल्या फार घाबरल्या होत्या.

मुलींच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर वाकड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोक्सो कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत रमझान बागवान याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14

थेऊरमध्ये केळीच्या बागेत रंगला तीन पत्त्यांचा डाव; लोणी काळभोर पोलिसांच्या धाडीत 9 जणांना पकडले रंगेहाथ

Tuesday, 28 July 2026, 11:05

सोलापूर जनता सहकारी बँकेचे 4 कोटींचे कर्जप्रकरण! न्यायालयाने सील केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बळजबरीने ताबा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 10:45

राष्ट्रवादी एकत्र येणार? दिल्लीतल्या भेटीगाठींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Tuesday, 28 July 2026, 10:39

कोणाचा पत्ता कट होणार?मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, मंत्र्याच टेन्शन वाढलं!

Tuesday, 28 July 2026, 10:27
Next Post

आज दिवे घाटातून जाणार असाल तर थांबा! 2 तास वाहतूक बंद, 'हा' मार्ग वापरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.