Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

क्रूरतेचा कळस! आधी खिशातील 150 रुपये लुटले आणि मग 18 वर्षांच्या तरुणीवर आळीपाळीने…; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 29 March 2026, 17:21

Crime News : अमरावती: अमरावती जिल्ह्यातील भानखेडा शिवारात एका 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी पीडित तरुणी तिच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना पाच जणांच्या टोळीने त्यांना अडवून ही अमानुष कृती केल्याचे उघड झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा मित्र भानखेडा जंगल परिसरातील रस्त्यावरून जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या पाच नराधमांनी त्यांची गाडी अडवली आणि दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. क्रूरतेचा कळस म्हणजे, या नराधमांनी आधी पीडितेच्या मित्राच्या खिशातील 150 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्यानंतर तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला. या अत्याचारानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात पीडित तरुणीची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी पाचही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

धक्कादायक! घराच्या अंगणातच 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार; आरोपी तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.