Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ”जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी…” यवतमाळच्या तरुणीने कांदे-पोह्याच्या कार्यक्रमातच नवरदेवाचा केला ‘गेम’!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 February 2026, 13:12

Crime News: यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्हा येथील घाटंजी परिसरात लग्नाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लग्न ठरवण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह तिचे कुटुंबीय आणि साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा येथील नांदगाव तालुक्यातील शेतकरी अविनाश कवडे यांना लग्न जमवण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून संपर्क करण्यात आला होता. मध्यस्थामार्फत घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथील सिमरन पाटील हिचा प्रस्ताव देण्यात आला. मुलीच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगत लग्नाचा सर्व खर्च मुलाच्या बाजूने करावा अशी अट घालण्यात आली.

कांदे पोह्यांचा कार्यक्रम अन् लुटेरी दुल्हनचा पर्दाफाश

10 फेब्रुवारी 2026 रोजी कवडे कुटुंबीय चोरंबा येथे भेटीसाठी गेले. प्रत्यक्ष भेटीत लग्न निश्चित होण्याआधीच आरोपींनी पैशांची मागणी केली. सुरुवातीला नकार दिल्यानंतरही दबाव वाढवून दोन लाख 50 हजार रुपये घेतले. यातील काही रक्कम आरोपींच्या साथीदाराकडे तर उर्वरित रक्कम मध्यस्थाकडे देण्यात आली.

पैसे मिळाल्यानंतर सिमरन पाटील, तिची आई आणि भाऊ ‘पोहे आणायला जातो’ असे सांगून स्कुटीवरून पसार झाले. त्यानंतर इतर साथीदारांनीही मोबाईल बंद करून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवडे यांनी घाटंजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तपासादरम्यान सिमरन पाटील ही यापूर्वीही गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला मारहाण आणि दुचाकी चोरीच्या प्रकरणात ती आणि तिचा भाऊ आरोपी होते. पोलिसांनी सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील, भाऊ करण पाटील तसेच पुसद येथील सुनील राठोड आणि माणिक पवार यांना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Pune Crime : फुरसुंगी पोलिसांची रात्रगस्ती दरम्यान कारवाई, बुलेट मोटारसायकल चोरटा ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.