Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : फुरसुंगी पोलिसांची रात्रगस्ती दरम्यान कारवाई, बुलेट मोटारसायकल चोरटा ताब्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 February 2026, 13:20

Pune Crime : फुरसुंगी, ता. 17 : फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्त करत असलेल्या तपास पथकाने बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या एका चोरट्याला ताब्यात घेतले. बुधवारी (ता. 11) रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

 

प्रकाश बाबुराव भालेराव (वय 31, धंदा ड्रायव्हर, रा. लवळे फाटा, पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांच्यासह पोलीस अंमलदार फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्त करत होते. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक इसम बुलेट मोटारसायकल ढकलत घेऊन जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मोटारसायकलला नंबर प्लेट नसल्याने तसेच त्या इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

संशय बळावल्याने पोलिसांनी त्या इसमाला आणि मोटारसायकलला फुरसुंगी पोलीस ठाण्यात आणले. चेसिस नंबर तपासल्यानंतर मोटारसायकलचा क्रमांक एमएच 14 एफके 4870 असून तिचा मालक आकाश सोनके असल्याचे निष्पन्न झाले.

तपासात आरोपी प्रकाश भालेराव हा काही दिवसांपासून शिंदे वासुली येथील एस.पी.आर.एम.सी. स्टोन क्रेशर कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. त्याने आकाश सोनके यांची बुलेट मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन मोटारसायकलसह पुढील कारवाईसाठी फुरसुंगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, हरिदास कदम, पोलीस अंमलदार हेमंत कामथे आणि अभिजित टिळेकर यांनी केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Pune Suicide News: कौटुंबिक वादातून पुण्यात सलून मालकाची आत्महत्या, पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.