Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक, पण असणार ‘या’ अटी

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 14 June 2025, 12:02

अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचं गेल्या सात दिवसांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. याचदरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

यावेळी बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीवर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. पण कर्जमाफीसाठी काही अटी असतील ज्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

बावनकुळे म्हणाले, “राज्यात याआधीही अनेक कर्जमाफी योजना राबवल्या गेल्या आहेत. मात्र, त्यातील अनेक अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या. यावर उपाय म्हणून यंदा शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्गवारी’ करण्यात येणार आहे. आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांऐवजी खरोखरच गरजू आणि मागास शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे.” असं बावनकुळे यांनी सांगितलं.

बावनकुळे पुढे म्हणाले, “सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी निर्णय अहवालाआधारेच घेतले जातील. फसवणूक होऊ नये म्हणूनच सरकारची भूमिका वेगळी आहे.”

दरम्यान, कर्जमाफीशिवाय बच्चू कडू यांनी एकूण 17 मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करून ते 6,000 करण्याची मागणी महत्त्वाची आहे. यावर देखील सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली असून, देशातील इतर राज्यांतील मानधनाचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

मांडवगण फराटा येथे अवैध दारू विक्रीवर शिरूर पोलिसांचा छापा; दोन जणांवर गुन्हे दाखल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp