Tuesday, July 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंद्रपूर हादरलं! जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाचा महिलांवर हल्ला, 4 जणींचा जागीच मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 22 May 2026, 12:12

चंद्रपूर : विदर्भातील वाघांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाने आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला वाघाने केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही-पवनपार वनक्षेत्रातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. वाघाने केलेल्या हल्ल्यात तब्बल चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

13 महिला जंगलात तेंदुपत्ता तोडण्याच्या कामासाठी गेल्या होत्या. सर्वजणी काम करत असतानाच, मादी वाघाने (टी-१ प्रवर्गातील वाघीण असण्याची शक्यता) अचानक हल्ला केला. वाघाचा हा हल्ला अनपेक्षित आणि भीषण होता.

डोळ्यांसमोर मैत्रिणींना ओढून नेलं!

 

वाघाने केलेल्या हल्ल्यात चार महिला जागीच ठार झाल्या. सोबत असलेल्या इतर नऊ महिलांनी प्रचंड प्रसंगावधान राखून तिथून जीवाच्या आकांताने पळ काढल्याने त्या थोडक्यात बचावल्या.

या थरारक घटनेत मृत्यू पावलेल्या चारही महिला एकाच वॉर्डातील, एकाच गल्लीतील आणि एकमेकांच्या जवळच्या नातेवाईक असून मृतांची नावे १) कविता दादाजी मोहुर्ले (वय ४५ वर्षे) २) अनिता दादाजी मोहुर्ले (वय ४६ वर्षे) ३) संगीता संतोष चौधरी (वय ४० वर्षे) ४) सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ३५ वर्षे) अशी आहेत.

चार महिलांचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “रोज आमची माणसं मरतायत, वन विभाग फक्त पंचनामे करणार का?” असा आक्रमक सवाल करत गावकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना विचारला.

घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा ताफा तातडीने जंगलात दाखल झाला आहे. सध्या गावकऱ्यांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘खाशाबा’च्या टीझरमध्ये दिसली नागराज मंजुळेंची पत्नी! ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’मधील गार्गी कुलकर्णी नेमकी कोण?

Tuesday, 7 July 2026, 13:16

मुलींचा वाद मिटवणं पत्नीला पडलं महाग! पतीने अशी मारहाण केली की नाकाचं हाडच तुटलं; पुणे येथील घटना

Tuesday, 7 July 2026, 12:41

महायुतीत शरद पवार गटाची एंट्री? जयंत पाटील-विनोद तावडे यांच्या बैठकीने राजकारणात खळबळ!

Tuesday, 7 July 2026, 12:06

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ पुन्हा खुला! 9 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत

Tuesday, 7 July 2026, 11:52

बारावी नापास सिया-चेतनचा थरारक कट! केतनच्या हत्येसाठी आखला ‘परफेक्ट’ प्लॅन, चौकशीत धक्कादायक खुलासे

Tuesday, 7 July 2026, 11:40

मुंबई हादरली! राज्यपालांच्या निवासस्थानी सुरक्षा जवानाची आत्महत्या,गोळी झाडून आयुष्य संपवलं”

Tuesday, 7 July 2026, 11:06
Next Post

पुण्यात 3 कोटींचा गांजा जप्त; फिल्मी स्टाईलने पाठलाग करून 7 जणांना ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.