Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् तो गर्लफ्रेंडच्या मृतदेहाजवळ बसून २ तास रडला! पहिले खून नंतर पश्चाताप; तिच्या वागण्याला कंटाळून त्यानं गळा आवळला; तिच्या छातीवर दगड…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 23 October 2026, 18:56

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात विवाहित महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादानंतर एका ४९ वर्षीय शिक्षकाने आपल्या ४५ वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेण्यात आला आणि बांधकामाधीन घरातील पाण्याच्या टाकीत पुरण्यात आला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

संतोष भगवान साखरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, वैशाली विलास टिपले असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात वाद वाढू लागले. वैशाली आपल्याला इतर कोणाशीही बोलू नये आणि सतत आपल्या जवळच राहावे, असा आग्रह करत असल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती आहे. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

१४ ऑक्टोबर २०२६ रोजी संतोष आणि वैशाली कारने चंद्रपूरजवळील आरवट जंगल परिसरात गेले होते. तेथे पुन्हा वाद झाल्यानंतर संतोषने वैशालीचा गळा आवळला आणि तिच्या छातीवर दगडाने प्रहार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तो तब्बल २ तास मृतदेहाजवळ बसून रडत राहिला. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो दिवसभर फिरत राहिला आणि रात्री घरी परतला.

१५ ऑक्टोबर रोजी संतोष नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे गेला. आधार नगरी परिसरातील त्याच्या बांधकामाधीन घरातील पाण्याच्या टाकीत त्याने वैशालीचा मृतदेह पुरल्याची माहिती तपासात समोर आली. या घटनेनंतर आरोपीने आपल्या वकील मित्राला हत्येची माहिती दिली. मित्राने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिल्यानंतर संतोषने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

 

आरोपीने दिलेल्या माहितीनंतर चंद्रपूर शहर पोलिसांचे पथक हिंगणा येथे पोहोचले. हिंगणा पोलिसांच्या मदतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी खोदकाम करण्यात आले. या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. रविवारी पहाटे सुमारे दीड वाजता जमिनीखाली पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. या प्रकरणातील इतर बाबींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने संतोष साखरकर याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्याम गव्हाणे पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59

अग्निवीरांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्रात २८२ माजी नौदल अग्निवीरांना थेट पोलिस सेवेत संधी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Friday, 23 October 2026, 19:07

अन् तो गर्लफ्रेंडच्या मृतदेहाजवळ बसून २ तास रडला! पहिले खून नंतर पश्चाताप; तिच्या वागण्याला कंटाळून त्यानं गळा आवळला; तिच्या छातीवर दगड…

Friday, 23 October 2026, 18:56

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला धक्कादायक वळण! जीवाभावाचे तीन मित्रच संशयाच्या भोवऱ्यात; दौंडच्या ढाब्यावर २ लाखांची सुपारी दिल्याचा संशय; हल्ल्यानंतर रुग्णालयातही मित्रांची उपस्थिती, आतापर्यंत ५ जणांना अटक

Friday, 23 October 2026, 18:47

प्रतिक्षा संपली! PM किसानच्या हफ्त्याची तारीख जाहीर ; दिवाळीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹ 2000 जमा होणार?

Friday, 23 October 2026, 18:08

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्वाची अपडेट! सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्तीयांना धडाधड नोटिसा,चौकशी होणार?

Friday, 23 October 2026, 17:48
Next Post

अग्निवीरांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्रात २८२ माजी नौदल अग्निवीरांना थेट पोलिस सेवेत संधी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp