Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जन्मदात्रीचा खून करून मृतदेहाजवळच आरामशीर बसून राहिला! पुण्यातल्या IT इंजिनिअरचं हादरवणारं कृत्य; आई खोटं बोलते म्हणून गळा आवळला अन्..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 15:57

अमरावती : अमरावती शहरात आईची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई सतत खोटे बोलत असल्याच्या रागातून मुलाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा आईच्या मृतदेहाशेजारी खुर्चीवर बसून राहिला होता. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही घटना अमरावती शहरातील नवसारी रिंग रोड परिसरातील गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये घडली. रंजना सतीश कानफाडे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून, तुषार सतीश कानफाडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. तुषार हा पुण्यातील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतो. सध्या तो वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत असल्याने घरातूनच आपले काम सांभाळत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार आणि त्याची आई रंजना हे दोघेच घरात राहत होते. आई सतत खोटे बोलत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच रागातून तुषारने आईचा गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, आईचा मृत्यू झाल्यानंतरही तुषार घराबाहेर न जाता तिच्या मृतदेहाशेजारी खुर्चीवर बसून होता. तो मृतदेहाच्या बाजूलाच बराच वेळ बसून असल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तुषारला ताब्यात घेतले.

 

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तुषारला अटक केली आहे. आईच्या हत्येमागे केवळ खोटे बोलण्याचा राग होता की अन्य काही कारणेही होती, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे, सोलापूर, सातारा प्रवास आता सुपरफास्ट! पालखी मार्गांचं काम अंतिम टप्प्यात; कृषी अन् औद्योगिक क्षेत्रांना मिळणार चालना…

Monday, 12 October 2026, 21:34

पुणेकरांनो दिवाळीला गावी जायचंय पण गर्दीचं टेन्शन येतंय? पुणे एसटी विभागाचा महत्वाचा निर्णय; ६०० विशेष गाड्यांची सोय

Monday, 12 October 2026, 21:30

“संविधानाचा अनादर सुरू आहे!” दिल्ली-मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

Monday, 12 October 2026, 20:22

तिसऱ्याच्या भांडणात मध्यस्थी केली अन् स्वतःच खाल्ला मार! पुण्यात ‘माझ्या आईला शिव्या देतो का?’ म्हणत तरुणाच्या डोक्यात सपासप वार

Monday, 12 October 2026, 20:15

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना जामखेडमधून अटक; सहा गुन्हे उघड, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Monday, 12 October 2026, 19:09
Next Post

"काय समजतेस तू स्वतःला? एवढी मोठी झाली का?" नानांनी मला खूप झापलं होतं' बड्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली "आमच्यात सतत वाद..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp