Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“काय समजतेस तू स्वतःला? एवढी मोठी झाली का?” नानांनी मला खूप झापलं होतं’ बड्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली “आमच्यात सतत वाद..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 16:14

मुंबई: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत काम करतानाचे काही खास अनुभव सांगितले आहेत. नाना यांचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाबाबतचा काटेकोर स्वभाव यामुळे चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात अनेकदा मतभेद झाल्याचे सोनालीने सांगितले. एका चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर नाना तिच्यावर चांगलेच संतापले होते. मात्र, या प्रसंगानंतरही दोघांमधील नाते पुढे अधिक घट्ट झाले.

सोनालीने एका वृत्तपत्रामधील लेखातून नाना पाटेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. नानांना तिने पहिल्यांदा एनसीपीए येथे पाहिले होते. त्यावेळी ते ‘ऑथेल्लो’ नाटकाच्या चित्रीकरणात व्यस्त होते. रंगमंचावरील त्यांचा प्रभावी अभिनय पाहून सोनाली भारावून गेली होती. मात्र, प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आल्यानंतर दोघांमध्ये मतभेदही झाले.

काही वर्षांनंतर सोनालीला एका चित्रपटाची ऑफर आली. मात्र, निर्मात्याचे वर्तन आवडले नसल्याने तिने त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. यानंतर नाना पाटेकर यांनी तिला फोन करून घरी येऊन चित्रपटातील दृश्यांची तालीम करण्यास सांगितले. त्यावेळी सोनालीने आपण तो चित्रपट करत नसल्याचे सांगितले. हे ऐकताच नाना संतापले आणि त्यांनी, “काय समजतेस काय स्वतःला? माझ्यासमोर सिनेमे निवडण्याइतकी मोठी झालीस का तू?” असा जाब विचारल्याचे सोनालीने सांगितले. मात्र, तिने आपला निर्णय कायम ठेवला आणि नकारामागचे कारण स्पष्ट केले.

‘टॅक्सी नंबर ९२११’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही दोघांमध्ये संवादफेक आणि अभिनयाच्या पद्धतीवरून मतभेद होत असत. एका प्रसंगात नाना तिला संवाद कसे म्हणावेत, याबाबत सतत सूचना देत होते. त्यावर सोनालीने मिश्कीलपणे, “तसं करत बसले तर मी लेडी नाना पाटेकर वाटेन ना!” असे उत्तर दिले. एका भावनिक दृश्याच्या तालमीदरम्यानही तिने काही काळ चित्रीकरण थांबवून आपली भूमिका स्पष्ट केली.

 

सोनालीच्या मते, नानांनी कधीही तिच्या मनात त्यांच्यासोबत काम करण्याची भीती निर्माण होऊ दिली नाही. तिचा स्पष्टवक्तेपणा आणि निर्भीडपणा त्यांनाही आवडू लागला. ‘टॅक्सी नंबर ९२११’ नंतर दोघांमधील संबंध अधिक चांगले झाले. ‘देऊळ’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ यांसारख्या चित्रपटांतही त्यांनी एकत्र काम केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“काय समजतेस तू स्वतःला? एवढी मोठी झाली का?” नानांनी मला खूप झापलं होतं’ बड्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली “आमच्यात सतत वाद..

Sunday, 11 October 2026, 16:14

जन्मदात्रीचा खून करून मृतदेहाजवळच आरामशीर बसून राहिला! पुण्यातल्या IT इंजिनिअरचं हादरवणारं कृत्य; आई खोटं बोलते म्हणून गळा आवळला अन्..

Sunday, 11 October 2026, 15:57

सुटकेनंतर अभिजीत दिपके घरी परतले; पहिल्याच प्रतिक्रियेत संताप व्यक्त करत म्हणाले, ‘भारतासाठी शरमेची गोष्ट!’

Sunday, 11 October 2026, 15:54

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो नोव्हेंबर महिन्यांत मिळणार जास्त पगार! दिवाळीच्या मुहूर्तावर होणार DA ची घोषणा; पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा

Sunday, 11 October 2026, 15:48

नाना पाटेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर आजाराचा खुलासा; नेमकं काय घडलं?

Sunday, 11 October 2026, 15:24

‘मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर” बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 11 October 2026, 15:14
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp