Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साताऱ्याच्या उपअधीक्षक वैशाली कडूकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती? पाहा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 November 2026, 9:47

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 2 नोव्हेंबर 2026 रोजी गृह विभागाकडून हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशींचा विचार करून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या नव्या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली असून, काहींच्या पदाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या आदेशानुसार अनमोल मित्तल यांची ठाणे ग्रामीण येथील अपर पोलीस अधीक्षक पदावरून अंबेजोगाई, बीड येथे बदली करण्यात आली आहे. अरांक्षा यादव यांची रत्नागिरी उपविभागातून औसा, लातूर येथे नियुक्ती झाली आहे. संदीप जाधव यांना प्रतीक्षाधीन स्थितीतून अपर पोलीस अधीक्षक, नांदेड ही जबाबदारी देण्यात आली आहे.

अपर पोलीस अधीक्षक वैशाली ईश्वर कडुकर यांची सातारा येथून पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांची अंबेजोगाई येथून नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून बदली झाली आहे. पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण जयंत बजबळे यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांना सातारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

याशिवाय प्रतीक्षाधीन स्थितीतून नरसिंग यादव यांची नागरी हक्क संरक्षण विभागात ठाणे येथे नियुक्ती झाली आहे. मिना मखवाना यांची ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. कुमार भीकाजी चौधरी यांची रत्नागिरी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांमध्ये आणि विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

काही अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ

शासन आदेशानुसार शिवराज पाटील, अमरसिंग जाधव आणि प्रशांत कदम यांच्या सध्याच्या पदावरील कार्यकाळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये ठाणे, पुणे, नांदेड, सातारा, बीड, लातूर, नागपूर, रत्नागिरी आणि नाशिक यांसारख्या जिल्ह्यांतील पदांचा समावेश आहे. पोलीस महासंचालकांना न्यायालयीन आदेश, निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अखेर १५ वर्षांची प्रतीक्षा संपली! थेऊरच्या यशवंत कारखान्याकडून १४ कोटींचे थकीत ऊसबिल वाटप सुरू; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते ५०० शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश

Wednesday, 4 November 2026, 18:20

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! दुष्काळासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर…

Wednesday, 4 November 2026, 18:11

पायलच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर आक्रोश! ‘माझ्या मुलीला न्याय द्या” म्हणत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन

Wednesday, 4 November 2026, 17:58

भोंगवलीत बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

Wednesday, 4 November 2026, 17:43

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05
Next Post

दिवाळीच्या तोंडावर सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; आजचे नवे दर पाहून व्हाल थक्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp