Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीच्या तोंडावर सोनं झालं स्वस्त! चांदीही घसरली; आजचे नवे दर पाहून व्हाल थक्क

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 November 2026, 10:01

मुंबई : दिवाळी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील सराफा बाजारात सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ताज्या दरांनुसार, सोन्याचा भाव 1.37 लाख रुपयांच्या आसपास आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील दरांची तुलना केली तर सोनं तब्बल 27 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

आकडेवारीनुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,37,520 रुपये झाला आहे. म्हणजेच एका ग्रॅमसाठी ग्राहकांना 13,752 रुपये मोजावे लागत आहेत. 1 नोव्हेंबरच्या तुलनेत सोन्याच्या दरात 2,530 रुपयांची घट झाली आहे. 25 ऑगस्ट रोजी हाच दर 1,64,000 रुपये होता. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

22 कॅरेट सोन्याच्या दरातही नरमाई दिसून आली. दागिने तयार करण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,25,990 रुपये, तर प्रति ग्रॅम 12,599 रुपये आहे. त्याचवेळी 18 कॅरेट सोन्याचा दर 1,03,160 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 80,463 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवण्यात आला आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. ताज्या दरानुसार, चांदीचा भाव प्रति किलो 1,80,000 रुपयांवर आला आहे. गेल्या 3 दिवसांत चांदी तब्बल 15 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! दीड महिन्यानंतर रायगड रोपवे सेवा आजपासून पुन्हा सुरू

Wednesday, 4 November 2026, 17:05

रुग्णसेवा करताना महिला कर्मचाऱ्याला पतीची मारहाण; दौंडजच्या आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 4 November 2026, 17:03

Purandar News : शेतातील खड्ड्यावरून वाद पेटला; महिला व दोन भावांना काठीने मारहाण!

Wednesday, 4 November 2026, 17:03

Daund News : व्हिडीओ कॉलवरून पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप; लाकडी दांडक्याने मारहाण

Wednesday, 4 November 2026, 16:37

उरुळी कांचनमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकली; 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Wednesday, 4 November 2026, 16:22
Next Post

पुण्यात अनाधिकृत फटाका स्टॉलचा सुळसुळाट! नागरिकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाचा कारभार ऐरणीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp