Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी सर्वांत उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार अनावरण…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 February 2023, 13:08

मुंबई : महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कळवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

१० मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे . युवराज संभाजीराजे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, धनंजय पवार, अशोक पवार, घनश्याम पवार, हरिभाऊ वाघ, विनोद खैरनार, चंद्रकांत पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित असणार आहे.

दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू! इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यासोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 18:25

“धंगेकरांना पुण्यात कोण विचारतं?” भाजपच्या टोमण्याने नवा राजकीय संघर्ष पेटला,पराभवानंतरही संघर्ष सुरूच..

Thursday, 29 October 2026, 17:34

पुण्यात महिला पोलिसाचा प्रताप! खाकी परिधान करून दारूच्या नशेत धिंगाणा, जाब विचारताच शिवीगाळ; पाहा व्हायरल Video

Thursday, 29 October 2026, 16:50

५ अधिकारी अन् २० अंमलदार! दिवा-मुंब्रा परिसरात छाप्याची मोठी कारवाई; तब्बल २.२० कोटींचा मुद्देमाल जप्त

Thursday, 29 October 2026, 16:47

“केसाने गळा कापला म्हणताच शिंदेंचा ‘भाई स्टाईल’ पलटवार! भाजपच्या आरोपांना थेट उत्तर; राजकारणात नवा ट्विस्ट

Thursday, 29 October 2026, 16:45

30 लाखांचा दरोडा ‘मिसिंग’ म्हणून नोंदवला! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित, मार्केटयार्ड पोलिस ठाण्यातील प्रकार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

Thursday, 29 October 2026, 16:40
Next Post

'लिंग भेद' समाजातील पोरकटपणा दूर करा...! नैसर्गिक की शस्त्रक्रियेतून प्रसुती; डॉक्टरांकडून मिळावा योग्य सल्ला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp