Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तनिषा भिसेच्या जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक, उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणार मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 6 April 2025, 10:09

महाराष्ट्र: पुण्यातील दिनानाथ रुग्णालयाच्या कथित निष्काळजीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसेचा आगाऊ शुल्क न भरल्यामुळे उपचार नाही केले. नंतर तिने दुसऱ्या रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित महिलेचे पती, नणंद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली.

फडणवीस यांनी मृत महिलेच्या कुटुंबियांचीही भेट घेतली आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, एक्सवर माहिती देत त्यांनी सांगितले कि, “आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत.,” असे फडणवीस म्हणाले आहे.

येथे पाहा पोस्ट:

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी आज भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाई सुद्धा.
पण, आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही… pic.twitter.com/oCANumoM8K

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 5, 2025


या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे, अनेकांनी रुग्णालय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही जुळ्या मुलींवरील  उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे, ज्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवेच्या स्थितीबद्दल आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर नियमांची आवश्यकता समोर येते.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05
Next Post

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : "महाडीबीटी "पोर्टल सेवा तात्पुरती बंद : पुन्हा कधी सुरू होणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp