Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 April 2026, 16:44

State Government Decision : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडण्याच्या प्रकारांवर आता राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सर्व अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध असणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी रुग्णांना खाजगी मेडिकलमधून औषधे घेण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे.

 

नवीन निर्देशांनुसार, प्रत्येक रुग्णाला आवश्यक औषधे रुग्णालयाच्या साठ्यातूनच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. फक्त अत्यंत विशेष उपचारांसाठी लागणारी आणि शासनाच्या यादीबाहेरील औषधे असल्यासच रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची परवानगी दिली जाईल. अशा वेळीही रुग्णाची संमती घेणे आवश्यक राहणार आहे. औषधांचा साठा कमी पडू नये यासाठी रुग्णालयांनी नियमित आढावा घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, तातडीच्या परिस्थितीत एखादे औषध उपलब्ध नसल्यास स्वीय प्रपंजी निधीतून त्वरित खरेदी करून ते रुग्णाला देण्याचे आदेश आहेत. औषध वितरण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी स्टॉक रजिस्टर आणि डिजिटल नोंदी अद्ययावत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासकीय तसेच शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

BIG BREAKING NEWS: राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाईफेक; पिस्टल दाखवत जीवे मारण्याची धमकी, लोणी काळभोरमध्ये १४ जणांवर गुन्हा

Saturday, 9 May 2026, 14:57

Sangram Bapu Bhandare : आमच्यासाठी गुरु हे सर्वस्व आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे तोंड काळे करण्याचे काम आम्ही केले ; पुन्हा टीका केल्यास गंभीर परिणामांचा इशारा – संग्राम बापू भंडारे यांचा इशारा..

Saturday, 9 May 2026, 14:14

Theur News : थेऊरफाटा उड्डाणपुलाला 10 फुटांचे भगदाड ; भिंतींनाही तडे, मोठी दुर्घटना घडण्याची भीती ; सभापती युवराज काकडे यांच्याकडून तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याची मागणी..

Saturday, 9 May 2026, 14:08
daund crime

Daund Accident News : दौंड कृषी बाजार समितीसमोर पिकअपच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू ; अपघातानंतर चालक पिकअपसह फरार

Saturday, 9 May 2026, 13:11
7 Bangladeshi women arrested for entering Pune to engage in prostitution; Court sentences them to two years in prison

Pune News : पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय..! नसरापूर-चाकण अत्याचार पीडितेला ‘मनोधैर्य’तून 10 लाखांची मदत ; पीडितेच्या पुनर्वसनासाठी न्यायालयाचा भक्कम आधार

Saturday, 9 May 2026, 12:52

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

Saturday, 9 May 2026, 12:45
Next Post
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी 'नशा' पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.