Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sinchan Pump Anudan Yojana : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा? वाचा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 November 2025, 12:01
Sinchan Pump Anudan Yojana

photo- ppn

Sinchan Pump Anudan Yojana : राज्य सरकारने शेतकऱ्यांचं सिंचनाचं काम सोपं व्हावं आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी यासाठी एक दर्जेदार निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीतलं पाणी सहज उपसता यावं आणि शेतीचं उत्पादन वाढावं यासाठी मोठी मदत होणार आहे. सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पंपसंच खरेदीवर तब्बल ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम ४० हजार रुपये निश्चित केली असून, शेतकरी १० HP क्षमतेपर्यंतचे विजेवर किंवा डिझेलवर चालणारे पंपसंच घेऊ शकतात. Sinchan Pump Anudan Yojana

 

या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं सिंचनाचं ओझं कमी होणार, पिकांना वेळेवर पाणी मिळणार आणि उत्पादन वाढून नफ्यातही भर पडणार आहे. विहीर, शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर असलेले जलसाठे असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक फायदा मिळणार आहे. आणि हाच या योजने मागचा मुख्य हेतू आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

  • ९०% अनुदानामुळे पंपसंच खरेदीचा खर्च जवळपास नाहीसा होणार.
  • पाण्याचे स्रोत असले तरी पाणी काढण्यासाठी येणारा त्रास कमी होणार.
  • पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादन वाढणार आणि नफ्यातही भर पडणार.
  • आधुनिक पंपसंचामुळे पाण्याची बचत होऊन पाणीटंचाईतही कमी येईल.

पात्रता काय ?

  • BPL शेतकऱ्यांसाठी जमिनीची वरची मर्यादा नाही.
  • इतर शेतकऱ्यांकडे 0.40 ते 6 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
  • दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास, एकत्रित अर्ज केल्यास पात्रता.
  • Farmer ID (शेतकरी ओळख प्रमाणपत्र) अनिवार्य.
  • अर्जदार अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
  • आवश्यक कागदपत्रे
  • शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)
  • जात प्रमाणपत्र
  • आधार लिंक असलेले बँक खाते
  • BPL प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Farmer ID असल्यास सातबारा, 8-अ उतारा किंवा आधार कार्डची वेगळी गरज नाही.

अर्ज कसा करावा?

इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा:
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

अर्ज प्रक्रिया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर चालणार असून BPL शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

Pune News: बिबट्या, रानगवा आणि आता माकडांचा धुमाकूळ; पुण्यात नेमकं चाललंय काय? नागरिकांत भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.