Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्यू इंग्लिश स्कूल पारगावची सिमरन भोसले राहू केंद्रात प्रथम

संदीप टूलेby संदीप टूले
Tuesday, 6 May 2025, 13:52

पारगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दु.१ वाजता जाहीर झाला आणि नेहमीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असल्याचे पहायला मिळाले.यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.राज्यातील इतर निकालाप्रमाणेच पारगाव येथील शेतकरी कुटुंबातील सिमरन सूर्यकांत भोसले हिने ८४.८३ % गुण मिळवत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून सिमरन ने राहू केंद्रातही प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

सिमरन भोसले ही पूर्वी पासूनच अत्यंत हुशार असून तिने दहावी मध्ये मनोरमा मेमोरियल इंग्लिश मेडीयम स्कूल केडगाव येथून ९१%गुण मिळवले होते व आता बारावीत ही ८४.८३ गुण मिळवत पुन्हा एकदा आपली सिद्धता सिद्ध केली आहे.विशेष म्हणजे तिने दहावी -बारावी मध्ये बाहेरील कसलीही शिकवणी न लावता हे यश मिळवले आहे. पारगाव व परिसरातून तिच्या यशाचे खूप कौतुक होत आहे.

बारावीच्या निकालाने मी खुश आहे. त्या मला केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळाल्यामुळे मी अजूनच खुश आहे. माझ्या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा,शिक्षकांचा खूप मोठा वाटा असून त्यांनी माझ्याबरोबर खूप मेहनत घेतली त्यांच्यामुळेच मला हे यश संपादन करता आले.मला पुढे आय टी क्षेत्रात इंजिनियरिंग करायचे असून इंजिनियर बनून आई वडिलाचे स्वप्नं साकार करायचे आहे अशी प्रतिक्रिया सिमरन भोसले हीने व्यक्त केली.

 
संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा 100 टक्के निकाल ; निकालात मुलींनी मारली बाजी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.