Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 November 2026, 13:57

पुणे : मराठी साहित्यविश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुण्यात पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लिंबाळे भूषवणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या महत्त्वाच्या पदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत साहित्य क्षेत्रात चर्चा सुरू होती. अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत होती. मात्र, या शर्यतीत शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. अखेर निवड समितीने त्यांच्या नावाला पसंती दिली आणि अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.

शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असल्याने यंदाच्या अध्यक्षपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी साहित्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे या ऐतिहासिक संमेलनाचे नेतृत्व कोण करणार, याकडे साहित्यप्रेमी, लेखक आणि वाचकांचे लक्ष लागले होते. लिंबाळे यांच्या निवडीमुळे या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पेट्रोल टाकून दुकान पेटवले! आगीत लाखोंचा माल खाक; 4 ते 5 लाखांचे नुकसान

Tuesday, 24 November 2026, 16:08

भोरमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात ५५ वर्षीय आरोपी दोषी; कारागृहात भोगलेल्या शिक्षेइतकीच शिक्षा

Tuesday, 24 November 2026, 15:58

बारामती भिगवण रस्त्यावरील शिवन्या लॉजमधील कथित देहव्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश! लॉजमालक, व्यवस्थापकासह तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 15:53

बारामतीत 135 आरोपी जेरबंद!पहाटेच्या धडक मोहिमेत 65 वॉरंटधारकांसह 70 फरारी ताब्यात

Tuesday, 24 November 2026, 15:24

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडून यवत पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी

Tuesday, 24 November 2026, 15:13

सहकारी साखर कारखान्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 13 सदस्यीय समिती स्थापन; साखर उद्योगात काय बदल होणार?

Tuesday, 24 November 2026, 14:53
Next Post

कोरियन ग्लास स्किन हवीये? चेहऱ्यावर काचेसारखा चमकदार ग्लो मिळवण्यासाठी करा हे 6 खास उपाय; घरच्याघरी मिळवा सुंदर त्वचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp