Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेअंतर्गत भरती, 209 रिक्त जागा : कसा कराल अर्ज?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 30 March 2025, 18:55

पुणे : केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेअंतर्गत भरतीसाठी एक अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत २०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार २१ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. या संस्थेअंतर्गत ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट –१७७ पदं, ज्युनियर स्टेनोग्राफर – ३२ पदं भरण्यात येणार आहेत.

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेअंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पुढील अटींची पूर्तता करावी.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार १२ वी उत्तीर्ण असण्याबरोबर त्याला इंग्रजी, हिंदी, मराठी टायपिंग येणं गरजेचं आहे.

वयाची अट
उमेदवाराचे वय २१ एप्रिल २०२५ पर्यंत १८ ते २८ या दरम्यान असावे. यात एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्ष तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट आहे.

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत

अर्ज शुल्क
जनरल, ओबीसी आणि इडब्ल्यूएस – ५०० रुपये

SC/ST/PWD/ExSM – फी नाही

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ एप्रिल २०२५
परीक्षा – मे/ जून २०२५ दरम्यान

पगार
निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार १९००० ते ८११०० रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल.

अर्ज कसा करायचा?
१) सर्वप्रथम crridom.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
२) Recruitment Section वर क्लिक करा आणि संबंधित सूचना निवडा.
३) नोंदणी करा आणि आवश्यक तपशिलांसह अर्ज भरा.
४) आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
५) अंतिम मुदतीपूर्वी फॉर्म सबमिट करा आणि संदर्भासाठी एक प्रत डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट लिंक

Central Road Research Institute Recruitment 2025

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक

/csir_reg/regstep.aspx

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

Big News : नववीतील विद्यार्थिनीचे अपहरण; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp