Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव एमआयडीसीत वाहन तळासाठी जागा उपलब्ध करून द्या ; भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतिश पाचंगेचीं शरद पवारांकडे मागणी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 May 2025, 14:39

पोपट पाचंगे

 

रांजणगाव : येथील पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या मालवाहतूक वाहनचालकांकरिता वाहनतळ उपलब्ध करुन देण्याची मागणी आंबेगाव शिरुर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सतिश पाचंगे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पाचंगे यांनी या निवेदनाच्या प्रति उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या निवेदनात पाचंगे यांनी म्हटले आहे कि, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास चारशेच्या आसपास छोटया मोठया कंपन्या कार्यरत असून, या कंपन्यामध्ये मालाची ने आण करण्यासाठी मोठया प्रमाणात छोटी मोठी व अवजड वाहने येत असतात. या वाहनांकरिता वाहनतळासाठी यश इन चौक, राजमुद्रा चौक आणि अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिली होती. एमआयडीसीने यातील एका जागा कंपनीला तर दुसऱ्या ठिकाणी पेट्रोलपंप व अतिक्रमण झालेले दिसून येत आहे.यामुळे मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना एमआयडीसीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने लावावी लागतं असल्यामुळे येथे अनेकदा छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी तर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

याबाबत एमआयडीसीत वाहनतळासाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी पाचंगे यांनी निवेदनाद्वारे पवार यांच्याकडे केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00

डॉक्टरांचा निष्काळजीपणा भोवला! चक्क महिलेला HIV पॉसिटीव्हचा चुकीचा रिपोर्ट दिला; संशयावरून सासरच्यांनी घराबाहेर काढलं अन्…

Friday, 10 April 2026, 17:47

वरवंड येथील गोपीनाथ मंदिरात पिंडीवर चढून अयोग्य कृत्य; भाविकांच्या भावना दुखावल्याने इसमावर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख

Friday, 10 April 2026, 17:43
Solapur

Solapur : ‘भोसे पॅटर्न’ हिट! मोडलिंबमध्ये ग्रामस्थांनी स्वतःहून हटवले महापुरुषांचे पुतळे; संवादातून तणावावर कायमचा तोडगा

Friday, 10 April 2026, 17:42
Next Post

गोरे प्रकरणाबाबत मोठी बातमी! सातारा पोलिसांची 'या 'नेत्याच्या घरी धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.