Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कष्टकरी शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू – जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 February 2023, 10:44

राजेंद्रकुमार गुंड

माढा – माढा मतदारसंघातील गोरगरीब व कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

दारफळ सीना (ता.माढा) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे करण्यात आले. यावेळी रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते मुस्लिम कब्रस्तानासाठी मंजूर १५ लाख निधीतून होणा-या सुशोभीकरण कामाचे,समाजमंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, भूमिगत गटार,घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

 

यावेळी बोलताना शिंदे यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी नागरी बँक्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अशोक लुणावत सरपंच अशोक शिंदे, उपसरपंच कुमार शिंदे, अध्यक्ष विठ्ठल शिंदे, शहानवाज सय्यद, शाखा अभियंता मयुरी जावळकोटे, शिवाजी बारबोले, शिवाजी उबाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, विविध जलसिंचन योजनांच्या माध्यमातून हजारों हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. ऊसाला सातत्याने वेळेवर चांगला भाव दिला आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून सीना काठावरील क्षारपड जमिनीची दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा दूध संघाचे संकलन १७ हजार लिटर वरून ७० हजार लिटर झाले असून दूध उत्पादकांना नियमित व वेळेवर चांगले पेमेंट दिले जात आहे. येत्या दोन महिन्यात केवड परिसरात दूध संकलन व शीतकरण केंद्र उभारणार आहे.

दारफळ ग्रामस्थांनी वेळी केलेल्या मागण्यांची पूर्तता आम्ही केली आहे. दारफळ ते भोईजे रस्त्यासाठी ५ लाख निधी देण्याची ग्वाही दिली.मानेगाव गटातील विविध गावांमध्ये आनंद व इतर रस्ते मुरमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंजूर केलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामे विद्यमान शासनाने स्थगिती दिल्यामुळे रखडली आहेत. ती स्थगिती उठवण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचेही रणजितसिंह शिंदे यांनी आवर्जून सांगितले आहे.

अध्यक्षीय भाषणात नागरी बँक्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अशोक लुणावत म्हणाले की, मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी रणजितसिंह शिंदे यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. आमदार बबनराव शिंदे व शिंदे कुटुंबीयांनी दारफळकरांना वेळोवेळी विविध विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहोत. असे लुणावत यांनी सांगितले आहे.

दरम्यान, दारफळ गावचे सुपुत्र तथा माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांची सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दारफळ ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामसेवक विजय शिरसाट, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, प्रदीप कांबळे, नानासाहेब बागल,विजय शिंदे,र मेश चव्हाण,नागनाथ भुसारे, आबासाहेब उबाळे, , दत्तात्रय बारबोले, दीपक बारबोले, महादेव कांबळे, किशोर शिंदे, हरिदास गायकवाड,बाळासाहेब बारबोले, कुमार नवले,लक्ष्मण देवकुळे, काशिनाथ अनारसे,बबन घोडके यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच औदुंबर उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक संतोष चव्हाण यांनी तर आभार आनंद उबाळे यांनी मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

'हर्षवर्धन नेहमी माझ डोक खातो', आपुलकीने उल्लेख करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून हर्षवर्धन पाटलांचे विनोदी शैलीमध्ये कौतुक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.