Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कामावरून घरी निघालेल्या तरुणावर काळाची झडप, अचानक कुत्रे आडवे आल्याने झाला अपघात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 9 July 2024, 17:27
Youth flows with water in ambil odha pune

जळगाव : ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकावर जावून आदळली. या अपघातात गौरव उर्फ गणेश घनश्याम सोनार (वय २६, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विमानतळासमोर घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे गौरव सोनार हा आई व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत तो कामाला होता. नेहमीप्रमाणे ड्युटी आटोपून रविवारी ७ जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास जळगावकडून कुसुंबा येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. त्यावेळी कुसुंबा गावाजवळील विमानतळसमोरील रस्त्यावर अचानक कुत्रे आडवे आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यात दुचाकी दुभाजकावर आदळल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अपघातात मयत झालेला गौरव हा घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्यावर काळाने झडप घालीत त्याला हिरावून घेतले. यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11

पुण्यात अमित शाह आणि फडणवीस यांची रात्री उशिरा बैठक! बंद दाराआड नेमकं काय ठरलं?

Monday, 16 November 2026, 12:02

महाबळेश्वरमधील 3 प्रसिद्ध हॉटेलचे परवाने निलंबित; FDA ची कारवाई

Monday, 16 November 2026, 11:23
Next Post

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं प्रारूप वेळापत्रक जाहीर; टीम इंडियाचे सामने कधी आणि कुठे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp