Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैशांचं आमिष, अत्याचार अन् ब्लॅकमेलिंगचा काळा खेळ! 40 बालक-युवकांना जाळ्यात ओढून अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 August 2026, 8:39

नंदुरबार : नंदुरबार शहरात बालक आणि युवकांना पैशांचे आमिष दाखवून जवळीक साधणे, त्यानंतर लैंगिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चेतन कोळी या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार 2022 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुरू असल्याचा संशय आहे. संशयिताकडून बालक आणि युवकांना वेगवेगळ्या कारणांनी जवळ केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रायसिंगपुरा परिसरात राहणारा संशयित काही मुलांना पैशांचे आमिष दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून संबंधित प्रकारांचे व्हिडिओ तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या व्हिडिओंचा वापर करून पीडितांना धमकावले आणि ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

6 ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी संशयिताने शहरातील एका पपईच्या शेतात बोलावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक आधीपासूनच साध्या वेशात त्या परिसरात तैनात होते. संशयित तेथे पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

 

मोबाईलच्या तपासणीत अनेक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे संबंधित पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जप्त केलेल्या उपकरणांच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात आणखी किती बालक आणि युवक पीडित आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पालकांनी मुलांशी नियमित संवाद ठेवावा आणि त्यांच्या हालचालींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

सकाळी चांदणीनगर, दुपारी बोपोडी-खडकी; PMPML बसच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू, पुण्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp