Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सकाळी चांदणीनगर, दुपारी बोपोडी-खडकी; PMPML बसच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू, पुण्यातील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 August 2026, 8:45

पुणे: पुणे शहरात शुक्रवारी PMPML बसच्या धडकेत वेगवेगळ्या ठिकाणी 2 महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील रस्त्यांवर PMPML बसच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

पहिला अपघात चांदणीनगर परिसरात पुणे-नगर महामार्गावर झाला. सुनीता काटे (वय 54, रा. आकुर्डी) या आपल्या मुलासोबत स्कूटरवरून पुण्याहून वाघोलीच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी PMPML बसने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. अपघातात सुनीता काटे गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचा मुलगाही जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर संबंधित बसचालक बस घेऊन घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हा हिट अँड रनचा प्रकार असल्याचा संशय आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून बसचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुसरी घटना शुक्रवारी दुपारी बोपोडी-खडकी मार्गावर घडली. निर्मला नरेश पिल्लई (वय 57, रा. बोपोडी) या पायी खडकीच्या दिशेने जात असताना PMPML बसने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी खडकी पोलिसांनी 22 वर्षीय बसचालकाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. पिल्लई यांची  मुलगी प्रीती मूर्ती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02

इंदापूरच्या भक्ती बोराटेची भरारी! ४०० मीटर हर्डल्समध्ये जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Sunday, 25 October 2026, 19:51

पोलीस चौकशीला घाबरून राणा सूर्यवंशीने रुग्णालयातून ठोकली धूम? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार; पोलिसांच्याकडून तोंडावर बोट..

Sunday, 25 October 2026, 19:46
Next Post

सोनं-चांदी अचानक इतकं महागलं की...! 7 दिवसांत हजारोंची वाढ, जाणून घ्या आजचे दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp