Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Suicide News: प्रिन्सिपलने मला मारलं…” मारहाणीच्या तणावातून विद्यार्थ्याने संपवले आयुष्य, चिठ्ठी लिहलं सर्व काही

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 February 2026, 12:31
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Suicide News: जळगाव : जळगाव शहरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्याने आलेल्या मानसिक तणावातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव श्याम प्रभाकर पाटील असून तो वीस वर्षांचा होता. तो गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये झालेल्या एका वादानंतर प्राचार्य योगेश पवार यांनी श्यामला मित्रांसमोर पीव्हीसी पाईपने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर श्याम प्रचंड नैराश्यात होता.

चिठ्ठी लिहलं होतं आत्महत्येचे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, श्यामने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने आपण निर्दोष असल्याचे नमूद केले असून मित्रांच्या भांडणात पडल्यामुळे सर्व प्रकार घडल्याचे सांगितले आहे. मी प्राचार्यांकडे तक्रार करण्यासाठी गेलो होतो, मात्र तिथेच आपल्याला मारहाण झाली, असे त्याने लिहिले आहे. संपूर्ण शिक्षकवर्गासमोर माझी बेइज्जती करण्यात आल्याने आपण खूप दुखावल्याचेही त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे.

तसेच, मी गेल्यानंतर कॉलेजचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे, अशी मागणीही श्यामने चिठ्ठीत केली आहे. आई-वडील, मित्र रामू आणि सिद्ध यांची माफी मागितली. आपली कथा इंस्टाग्राम वर शेअर करण्याची विनंतीही त्याने मित्राला केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

लोणी काळभोर येथील पालखी तळावर विशिष्ट समाजाचे अतिक्रमण, चौकशी करून त्वरित कारवाई करावी -शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.