Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोटच्या मुलाने आईची गळा दाबून केली हत्या; पोलिसांना म्हणाला, “कंटाळा आला होता…”

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 9 October 2025, 18:11

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने आपल्या सख्ख्या आईचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आईच्या हत्येनंतर मुलाने स्वतः पोलिसांना या हत्येबाबत माहिती दिली आणि याच कारणही सांगितलं. नराधम मुलाने आईच्या हत्येचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. ही नेमकी घटना काय आहे? जाणून घेऊया…

नाशिकमधील शिवाजीनगर परिसरात राहणार अरविंद मुरलीधर पाटील याने आपली आई यशोदाबाई पाटील (वय वर्ष ८०) यांची हत्या केली. मुलाने आईचा गळा दाबून खून केला नंतर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर गुन्हा कबूल करत ‘कंटाळा आला होता, म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबून खून केला. अशी कबुली दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि यशोदाबाई यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. नंतर मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हा मानसिक रूग्ण असून, त्याचे लग्न देखील झाले होते. पण त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
MLA Rohit Pawar: Nilesh Ghaywal case..! Rohit Pawar's serious allegations against 'these' two big leaders; There is a stir in politics...

MLA Rohit Pawar: निलेश घायवळ प्रकरण..! 'या' दोन बड्या नेत्यांवर रोहित पवारांचे गंभीर आरोप; राजकारणात खळबळ...   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.