Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘द्यायला पैसे नाहीत? आम्ही वसूल करू’ म्हणत विवाहितेला शेतात नेलं अन् चौघांनी केला सामूहिक बलात्कार

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 18 July 2026, 9:27

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर गावात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शेतीसाठी घेतलेल्या ट्रॅक्टरचे भाडे थकीत असल्याच्या कारणावरून, एका ३० वर्षीय विवाहित महिलेवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रॅक्टर मालकासह चारही आरोपींना गुरुवारी अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडितेच्या पतीने काही काळापूर्वी शेतीची कामे करण्यासाठी एका ओळखीच्या व्यक्तीकडून ट्रॅक्टर भाड्याने घेतला होता. या व्यवहारापोटी १ लाख रुपयांचे भाडे देणे बाकी होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पतीला ही रक्कम वेळीच देणे शक्य झाले नाही. काही दिवसांपूर्वी महिला शेतात काम करत असताना, ट्रॅक्टर मालक तिथे एकटाच पोहोचला आणि त्याने महिलेला फूस लावून काहीतरी खायला दिले. ते पदार्थ खाल्ल्यानंतर महिलेला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली.  संधी साधून संबंधित मालकाने आपल्या ३ साथीदारांना त्वरित शेतात बोलावून घेतले. यानंतर या चारही नराधमांनी मिळून त्या महिलेवर सामूहिक अत्याचार केला.

या अमानवी कृत्यानंतर आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे दहशतीखाली असलेली महिला सुरुवातीला कोणालाही काही सांगू शकली नाही. मात्र, पीडितेने या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस दाखवत अखेर पोलिसांत तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेचा अधिक सखोल तपास करत आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

पुण्यात अजूनही विषारी दारू बनवणं सुरूच! कुरकुंभ येथील 'समर्थ लॅबोरेटरीज'चा काळा कारनामा उघड; 5,800 लिटर घातक रसायने जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.