Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘चल तुला कुत्र्याचं पिल्लू दाखवतो’ म्हणत अल्पवयीन मुलीला एकांतात नेलं अन् सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच केला किळसवाणा प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 25 November 2026, 21:51

कोल्हापूर : निवासी इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याचे पिल्लू दाखवण्याच्या बहाण्याने मुलीला इमारतीच्या पार्किंगमधील एका कोपऱ्यात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी वॉचमनला अटक केली असून, त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित शंकरकुमार गुणगुन राय (वय ४०, रा. राजेंद्रनगर, मूळ सोनपताही पोस्ट, मधुबनी, बिहार) हा संबंधित इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. सोमवारी सायंकाळी १३ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत होती. त्यावेळी संशयिताने कुत्र्याचे पिल्लू दाखवतो, असे सांगून तिला जवळ बोलावले.

त्यानंतर तिला पार्किंगमधील एका कोपऱ्यात नेऊन पिल्लू दाखवण्याच्या बहाण्याने तिच्याशी असभ्य व अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन पालकांना घडलेली घटना सांगितली.

मुलीकडून घटनेची माहिती मिळताच पालकांनी रात्रीच राजारामपुरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संशयिताविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘चल तुला कुत्र्याचं पिल्लू दाखवतो’ म्हणत अल्पवयीन मुलीला एकांतात नेलं अन् सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेच केला किळसवाणा प्रकार…

Wednesday, 25 November 2026, 21:51

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर आधी पंपिंग स्टेशन नंतर बोगदा; सार्वजनिक उपक्रम समितीकडून मुळशी धरणाची पाहणी व टाटा पॉवरसोबत आढावा बैठक

Wednesday, 25 November 2026, 21:29

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; ‘म्हाडा’ कडून महत्वाची अपडेट समोर

Wednesday, 25 November 2026, 20:57

Loni Kalbhor News : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला! वडिलांचा मृत्यू तर मुलगा, आई अन् मुलगी जखमी; ट्रकचालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 25 November 2026, 19:49

लोणी काळभोर येथील पालखी मैदानाजवळ गांजा ओढताना दोघे पोलिसांच्या जाळ्यात!

Wednesday, 25 November 2026, 19:11

लोणी काळभोर येथील गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

Wednesday, 25 November 2026, 19:03
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp