Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे! एकाच तालुक्यात 55 अल्पवयीन मुली गरोदर; सरकारी सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा.

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 27 May 2026, 14:33

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून बालहक्कांचे धिंडवडे काढणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अतिशय चिंताजनक घटना समोर आली आहे. सरकारी सर्वेक्षणात या एकाच तालुक्यामध्ये तब्बल 55 अल्पवयीन मुली गरोदर असल्याचे उघड झाले असून, यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक आकडेवारीने प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. कागदोपत्री आलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात गरोदर असणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्या खूप जास्त असण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

 महिला व बालविकास विभागाच्या वतीने अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत दरमहा गरोदर व स्तनदा मातांचे नियमित सर्वेक्षण केले जाते. यादरम्यान ही भयंकर माहिती प्रकाशात आली. विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘मातृत्व वंदना योजने’चा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आलेल्या अर्जांची तपासणी करताना या अल्पवयीन मातांची नावे समोर आली आणि अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. मिळालेल्या माहितीनुसार, या 55 मुलींपैकी 54 मुलींचे बालविवाह झाले आहेत, तर 1 मुलगी अविवाहित असतानाच गरोदर राहिली आहे. यातील काही अल्पवयीन मुलींची तर प्रसूती देखील झाली आहे.

या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आता महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बालविवाह पूर्णपणे रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post

न्यायाधीश महिला पोलिसासोबत कोर्टातच ठेवायचा शारीरिक संबंध; 'त्या' अश्लील आवाजांमुळे कर्मचारी झाले त्रस्त अन् मग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp