Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवडणुकीआधी नाशिकमध्ये 50 कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 November 2025, 14:26

पुणे: राज्यात (Nashik Politics) नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत. अशातच, नाशिकच्या मनमाड शहरात भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर भाजपचे सुमारे 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या धक्क्यामुळे मनमाडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली आहे.

 

मनमाड नगर परिषदेत गेल्या 25 वर्षांत भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. या अपयशाबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा दिलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनेकडून दुर्लक्ष आणि अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.

मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांची युती झाली होती. या जागावाटपात भाजपला फक्त 4 जागा मिळाल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ज्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते.

या सर्व घडामोडींमुळे मनमाडमधील भाजपची पक्षांतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी हा मोठा उलटफेर झाल्याने निवडणुकीच्या निकालावर नक्कीच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Local Bodies Election: Correct 'these' mistakes, otherwise don't hold elections Mahavikas Aghadi is aggressive; What's the matter?

Local Bodies Election: 'या' चुका दुरुस्त करा, नाहीतर निवडणुका घेऊ नका! महाविकास आघाडी आक्रमक; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.