Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Bodies Election: ‘या’ चुका दुरुस्त करा, नाहीतर निवडणुका घेऊ नका! महाविकास आघाडी आक्रमक; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 25 November 2025, 14:44
Local Bodies Election: Correct 'these' mistakes, otherwise don't hold elections Mahavikas Aghadi is aggressive; What's the matter?

पुणे: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (Local Bodies Election) जाहीर करण्यात आलेल्या (Pune Election) प्रारुप मतदारयादीत (MVA) मोठ्या प्रमाणात चुका आढळत आहेत. अनेक मतदारांची नावे चुकीने दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आली आहेत. या त्रुटींची दुरुस्ती न करता निवडणूक घेऊ नये, अशी मागणी महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीच अंदाजे 3 लाखांहून अधिक मतदारांची दुबार नोंदणी झाल्याची कबुली दिल्याचे विरोधक सांगतात. तसेच काही प्रभागात इतर भागातील मतदारांची नावे एकत्र आल्याने प्रशासनावर मोठी टीका होत आहे. यामुळे महापालिका प्रशासन भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

मतदारयादीवरील हरकतीसाठी महापालिकेने फक्त 8 दिवसांचा कालावधी दिला आहे. चुकीची यादी तसेच ठेवून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन त्रुटी दूर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली.

या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), मनसे, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी न करता यादी तयार केल्याचा आरोप केला.

विशेषतः प्रभाग क्रमांक 7 (गोखलेनगर–वाकडेवाडी) च्या यादीत खडकी कॅन्टोमेंट बोर्डातील इंदिरा झोपडपट्टीच्या भाग क्रमांक 82 मधील सर्व नावे चुकून समाविष्ट झाल्याचे निकम यांनी सांगितले. महापालिकेच्या हद्दीत न राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेचे मतदार बनविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाल्याचा आरोपही त्यांनी केला. निकम यांनी आयुक्तांकडे प्रभाग क्रमांक 7 मधून खडकी कॅन्टोमेंट बोर्डातील 1,211 नावे वगळण्याची आणि निवडणुकीतील निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Pune Crime: तरुणाचा प्रताप! स्वत: चं बॅंक खाते सायबर स्कॅमर्सना दिलं वापरायला, पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.