Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: त्र्यंबकेश्वरच्या चरणी जरांगे पाटलांना मिळाला खजिना, मराठा कुणबीच्या हजारो नोंदी उपलब्ध

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 22 November 2023, 19:17
Maratha nreservation Kunbi maratha registration found trimbakeshwar temple nashik

नाशिक: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्रंबकेश्वरचे दर्शन घेतले. त्रंबकेश्वरमध्ये गेल्यानंतर पुरोहित संघाच्या माध्यमातून त्यांना जणू खजिनाच हाती लागला. हा खजिना आहे तो नामावली रूपाने पुरोहित संघाने जतन करून ठेवलेल्या नोंदीचा. या नोंदीची दखल आता प्रशासनाने घेतली असून नोंदी मागून घेतल्या आहेत.

दरवर्षी देशभरातून लाखो भाविक त्रंबकेश्वरच्या दर्शनासाठी येतात, येथे आल्यावर पुरोहितांकडून पूजापाठ करतात. या दरम्यान पुरोहित आलेल्या भाविकांच्या नोंदी करून ठेवतात. अशा नामावलीत विविध जाती आणि धर्माच्या हजारो नोंदी आजही तिथे उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही मराठा, कुणबी नोंदी देखील आहेत. याची पडताळणी प्रशासनाच्या बाजूने देखील केली जात आहे.

येथे प्रत्येक जातीनुसार जिल्हा, तालुका आणि गावानुसार नोंदी आजही उपलब्ध आहेत. त्रंबकेश्वर देवस्थानच्या वीस ते पंचवीस खोल्यांमध्ये आणि पुरोहितांच्या घरांमध्ये ही नामावली उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातीलही काही नोंदी यामध्ये आहेत.

 

पुरोहितांनी पिढ्यान् पिढ्या हा दस्तऐवज जिवापाड जतन करून ठेवला आहे. त्यांची पानं आता काहीशी जीर्ण झाले आहेत. यामधून अनेक मराठा कुणबी समाजाच्या नोंदी शोधल्या जात आहे. हा अनमोल दस्तऐवज आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढाईत महत्वाचा धागा ठरणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सापडलेल्या या नोंदीनंतर आता राज्यभरातील मंदिरांमधील जुन्या नोंदी तपासण्यात याव्यात, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post
Haveli deputy superintendent of land office work not according to law pune

थेऊर सर्कल आणि तलाठी यांचा अजब कारभार, पंचवीस टक्के नजराणा भरणाऱ्यांना यातना अन् बुडवणाऱ्यांची चंगळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.