Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फोटो पाहून तिच्या प्रेमात पडला! मैत्री करत हॉटेलवर नेलं अन् तरुणाने तिला दारू पाजून केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 21 August 2026, 15:12

कोल्हापूर: सोशल मीडियावरील फोटो पाहून गायिकेचा मोबाईल नंबर मिळवला आणि थेट फोन केल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे लग्नाचे आश्वासन देत जवळीक वाढवून हॉटेलमध्ये नेले. तिथे मद्यपान केल्यानंतर तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप कोल्हापुरातील एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अक्षय भरत फाळके (वय 33, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) याला अटक केली आहे.

पीडित तरुणी एका हॉटेलमध्ये गायिकेचे काम करत होती. तिची 2017 पासून अक्षय फाळके याच्यासोबत तोंडओळख होती. त्यानंतर ती कामानिमित्त मुंबईला गेली. 2025 मध्ये सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहिल्यानंतर अक्षयने तिचा मोबाईल नंबर मिळवून तिला फोन केला. वारंवार संपर्क झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.

यानंतर अक्षयने तरुणीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. जेवायला जाण्याच्या बहाण्याने त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने मद्यपान केले आणि नशेत तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वतःच्या कारमधून पीडितेला विविध ठिकाणी नेऊन पाच वेळा अत्याचार केल्याचे तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बहीण-भावाकडून शिवीगाळ आणि धमकी

 

अक्षयच्या आई, बहीण आणि भावानेही पीडित तरुणीला फोन करून शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अक्षय फाळके याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि सहायक पोलीस निरीक्षक सीमा शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28
Next Post

एकाच तरुणीचे २ गुंड बॉयफ्रेंड! लव्ह ट्रँगल, दीड किलोमीटर पाठलाग अन् प्रेमाचा रक्तरंजित थरार; पहा व्हायरल व्हिडिओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp