Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नानंतर काही तासांतच नवरदेवाची हत्या; प्रेमविवाह केल्याचा राग अन् तरुणीच्या भावांनीच केला खून

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 16 June 2026, 10:04

नाशिक: नाशिकच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर काही तासांतच एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सचिन मोतीराम चौरे (रा. नरूळ) असे या मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि आठंबे येथील तरुणीचे गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. दोघांच्या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता, तरीही तरुणीच्या आग्रहाखातर आणि हट्टामुळे अखेर तिच्या कुटुंबीयांनी संमती दर्शवली होती. लग्नानंतर या नवदाम्पत्याला कन्हेरवाडी येथील नातेवाईकांकडे ठेवण्यात आले होते. परंतु, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलीचे दोन भाऊ आणि मेव्हण्याने अचानक तिथे धडक दिली. त्यांनी सचिनवर धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला. छातीवर झालेल्या गंभीर वारामुळे सचिनचा जागीच मृत्यू झाला.

या क्रूर कृत्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गावकरी धावून आले आणि त्यांनी तिघांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, कळवण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, मृत सचिनच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. आरोपींना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून जमावाला शांत केले आणि आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात ठाण्यात नेले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

थेऊरफाटा येथे परवानगीशिवाय महामार्गालगत खोदकाम; तिघांवर गुन्हा

Monday, 22 June 2026, 13:37

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

Monday, 22 June 2026, 13:29

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 13:25

खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारी गाडी वनविभागाच्या जाळ्यात; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Monday, 22 June 2026, 13:20

लोणी काळभोरमध्ये कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार रोहित पाटील पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 22 June 2026, 13:16

लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश काळभोर, त्यांचे बंधु कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोरसह ७ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण नक्की वाचा

Monday, 22 June 2026, 13:07
Next Post

महागाईतून मोठा दिलासा! गॅस सिलिंडरसह 'या' जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त; आता होणार बचत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.