Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचे निधन, वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 5 December 2023, 8:41
Former MLA Rashid Shaikh passed away in nashik

नाशिक : मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे सोमवारी (4 डिसेंबर ) रात्री निधन झाले. रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 65 वर्षाचे होते. दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते मालेगावच्या एका रुग्णालयात दाखल होते. परंतु त्रास वाढल्यानंतर नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघातून दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. 1999 मध्ये रशीद यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव करून धक्का दिला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली, अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता.ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, पक्षसंघटना व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणींकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत होत्या. याच पार्श्‍वभूमीवर रशीद शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

सकाळी 11 वाजता दफन विधी होणार

 

2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. तत्पूर्वी 1994 मध्ये नगराध्यक्ष होते. यापूर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालेले होते. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात त्यांना महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांची कै.खलील दादा यांचे घर, गल्ली नं. एक हजार खोली येथून अंत्ययात्रा निघणार आहे. आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी 11 वा दफन विधी होणार आहे. समंजस आणि समन्वयी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. राशिद शेख यांच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
Not only Zero keep eye also on density Meter to fuel Pipe Nozzle while filling Petrol Diesel at petrol pump

'या' तीन प्रकारे पेट्रोल पंपावर होऊ शकते फसवणूक, कोणीही पकडूही शकत नाही !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.