Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्रीच्या जेवणात चिकनवर दही खाणं भोवलं! काही वेळातच तब्येत बिघडून पत्नीचा मृत्यू तर १० दिवसांनंतर पतीनेही गमावला जीव…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 July 2026, 14:39

नाशिक : मुंबईतील पायधुनी परिसरातील विषबाधेच्या घटनेनंतर आता नाशिक जिल्ह्यातील आणखी एक संशयित विषबाधेचे प्रकरण चर्चेत आले आहे. बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे चिकनचे जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या वृद्ध दाम्पत्यापैकी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता त्यानंतर सुमारे दहा दिवसांनी पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी रात्री आखतवाडे गावातील शांताराम आणि द्वारकाबाई ह्याळीज यांनी घरी चिकनचे जेवण केले. त्यानंतर त्यांनी दही खाल्ले. काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ६८ वर्षीय द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती शांताराम ह्याळीज यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाचे पथक आखतवाडे येथे पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी चिकन, दही आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. तसेच अन्न तयार करण्याची प्रक्रिया, वापरलेले साहित्य आणि इतर बाबींची चौकशी सुरू आहे.

अद्याप प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आलेला नसल्याने विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे चिकन, दही किंवा इतर कोणत्या कारणामुळे ही घटना घडली, याचा तपास सुरू आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दूषित किंवा शिळे अन्न खाल्ल्यास फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो. मात्र, या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post

35 चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! लातूरमध्ये स्कूल बस अपघातग्रस्त, पालकांमध्ये चिंता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp