Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS: भाजप आणि शिंदे सेनेत तुफान राडा; मतदान केंद्रावर गोंधळ  

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 2 December 2025, 18:44

जळगाव: जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून एक बातमी समोर आली आहे. येथे भाजप आणि  शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती मिळत आहे.  भाजपचा कार्यकर्ता मतदान केंद्रात शिरल्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तेंव्हा दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. (Jalgaon Politics)

 

यावेळी, भाजप आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप  केला आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला होता. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेत परिसरात मोठी पोलीसा यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post
Loni Kalbhor News: Morphed photos of many women, including a woman running a beauty parlor, went viral on social media

Loni Kalbhor News: ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या महिलेसह अनेक स्त्रियांचे फोटो मॉर्फ करून केले सोशल मिडीयावर व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.