Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झोपेत असतानाच काळाचा घाला! पुण्याहून मालेगावकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 January 2026, 9:33

मालेगाव: पुण्याहून (Accident News) निघालेल्या खाजगी बसचा मालेगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला. पुण्याहून मालेगावकडे निघालेली एक खाजगी ट्रॅव्हल्स बस आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात २२ जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

वऱ्हाणे गावाजवळ हा भीषण अपघात पहाटे ३ च्या सुमारास झाला. गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना काही समजण्यापूर्वीच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बसमध्ये एकच किंचाळ्या आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले.

पोलिसांना अपघाताची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खिडक्या तोडून बाहेर काढले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, पहाटेच्या वेळी झोपेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39

विधान परिषद निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला! पण पुण्याच्या जागेवरून महायुतीत तणाव; वाचा विधान परिषदेच्या जागावाटपाची A टू Z स्टोरी

Thursday, 1 October 2026, 15:28

कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलंय? विभागीय आयुक्तांकडे अपील नाही! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार

Thursday, 1 October 2026, 15:08

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07
Next Post

15 हत्या अन् गळा चिरलेले मृतदेह! सिरीयल किलरला गोवा पोलिसांनी अखेर ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp